ऐतिहासिक वास्तू

पंत प्रतिनिधी विशालगडकर वाडा

पंत प्रतिनिधी विशालगडकर वाडा महावीर काँलेज पासून थोड्याच अंतरावर असणारी वास्तू म्हणजे पंत प्रतिनिधी विशाळगडकर यांचा वाडा.सध्या ही वास्तू झाडामुळे …

पंत प्रतिनिधी विशालगडकर वाडा Read More »

राजाराम विद्यालय – Main Rajaram High School

राजाराम विद्यालय महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे संस्थान म्हणून कोल्हापूर संस्थानचा ब्रिटिशांशी वारंवार संबंध येई.यातूनच त्यांच्यात चांगले संबंधही निर्माण झाले. कोल्हापुरात महाविद्यालय …

राजाराम विद्यालय – Main Rajaram High School Read More »

कोल्हापूर महानगरपालिका इमारत – Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर महानगरपालिका इमारत कोल्हापूर महानगरपालिका इमारत ही शिवाजी चौकानजीक भाऊसिंगजी रस्त्यावर आहे. आयताकृती असलेली ही इमारत काळ्या घडीव दगडांमध्ये बांधलेली …

कोल्हापूर महानगरपालिका इमारत – Kolhapur Municipal Corporation Read More »

हत्ती महाल – Hatimahal

हत्ती महाल,राधानगरी राधानगरी परिसरावर राजर्षी शाहू महाराजांचे शिकारीच्या निमित्ताने सारखे येण जाण असेे. राधानगरी धरणाच्या निर्मिती संकल्पनेनंतर या परिसराला शाहूंचा …

हत्ती महाल – Hatimahal Read More »

बेनझिल व्हिला राधानगरी – benzil Wila Radhanagari Kolhapur

बेनझिल व्हिला राधानगरी 1907 साली राधानगरी धरणाची योजना पुढे आली. दुसर्‍यावर्षी लगेच धरण परिसरातील राधानगरी नावाने नव्याने गाव वसवले.राधानगरी धरणाचे …

बेनझिल व्हिला राधानगरी – benzil Wila Radhanagari Kolhapur Read More »

लेडी उइल्सन पूल ( विल्सन पूल ) | lady wilson Bridge

विल्सन पूल छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत शाहूपुरी या नव्या व्यापारी वसाहतीला जोडणारा जयंती नाल्यावरील ( करवीर महात्म मध्ये याचा उल्लेख …

लेडी उइल्सन पूल ( विल्सन पूल ) | lady wilson Bridge Read More »

शिवाजी पूल – shivaji pul

शिवाजी पूल कोल्हापूर आणि पन्हाळा या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी तत्कालीन कोल्हापुर दरबार यांनी १८७४ ते १८७८ या कालावधीत हा पूल …

शिवाजी पूल – shivaji pul Read More »

लक्ष्मी-विलास पॅलेस – Laxmi Vilas Palace

लक्ष्मी-विलास पॅलेस राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ अशी ओळख असलेली  लक्ष्मीविलास पॅलेस हि वास्तू कसबा बावड्याच्या कागलवाडी नावाने ओळखल्या …

लक्ष्मी-विलास पॅलेस – Laxmi Vilas Palace Read More »

छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळ ( सी.पी.आर )

छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळ ( सी.पी.आर ) ही वास्तू म्हणजे कोल्हापूरच्या आरोग्य सेवेचा १३३ वर्षांचा जिवंत वारसा आहे.या इस्पितळाचं आताच नाव …

छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळ ( सी.पी.आर ) Read More »

जुना राजवाडा

जुना राजवाडा जुना राजवाडा म्हणजे करवीर संस्थानच्या राजधानीची डौलदार वास्तू, हि वास्तू दुमजली,काही भागांत तीन मजली व वाड्याच्या आतल्या भागात …

जुना राजवाडा Read More »

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top