पंत प्रतिनिधी विशालगडकर वाडा


महावीर काँलेज पासून थोड्याच अंतरावर असणारी वास्तू म्हणजे पंत प्रतिनिधी विशाळगडकर यांचा वाडा.सध्या ही वास्तू झाडामुळे पटकन दिसून येत नाही.पंतप्रतिनिधीच्या पिढीतील कृष्णराव भाऊसाहेब यांनी हि वस्तू बांधली.१९८० साली अण्णासाहेब सरकार यांच्या कारकीर्दत या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले.या वास्तू मध्ये अनेक स्वतंत्र खोल्या आहेत.पाठीमागील बाजूस विहीर आहे.वास्तुकलेचा एक उत्तम नमुना म्हणून या वास्तुकडे पाहता येईल.
कसे जाल ?
कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण ३.5 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places



