जलस्त्रोते पहा

पृथ्वीवरील पाणी हे एक नैसर्गिक आणि अत्यंत महत्त्वाचे संसाधन असून त्याने पृथ्वीचा ७१ % भाग व्यापलेला आहे.सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आपल्याला पावसामुळे मिळते.विहिरी,तलाव,नदी,धरणे,आड, कुपनलिका यांसारखे जलस्त्रोत पाणी मिळवण्यासाठी वापरले जातात.पावसाळ्यामध्ये अनेक धबधबे प्रवाहित होतात.धबधबा म्हणजे बऱ्याच उंचावरून थेट खाली पडणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह,हा प्रवाह प्रामुख्याने नदीचा असतो किंवा ओढ्याचा.पावसामध्ये अनेक धबधबे प्रवाहित होतात यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी अवश्य भेट देतात.

कोल्हापुरातील धबधबे पहा

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top