खाद्यसंस्कृती अनुभवा

महाराष्ट्रीय लोक मनापासून ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ हे तत्त्व पाळतात.म्हणजेच मराठी संस्कृतीत अन्नाचा मान विश्वनिर्मिती करणाऱ्या ब्रम्हदेवासमान आहे. तेथील माणसे अन्न सेवन करण्यापूर्वी ते देवाला नैवेद्य म्हणून कृतज्ञतेने अर्पण करतात.महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती मध्ये प्रामुख्याने कोंकणी, पुणेरी, मराठवाडी, कोल्हापुरी, खानदेशी, वऱ्हाडी असे पाच प्रकार आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील पाककृतींच्या संदर्भात प्राधान्याने नाव घेतले जाते ते कोल्हापूरचे.कोल्हापूर शहराला ऐतिहासिक,पारंपरिक असा समृद्ध वारसा आहे. झणझणीतपणा हे तेथील खाद्यसंस्कृतीचे प्रथम वैशिष्ट्य म्हणावे लागेल.खवय्यांसाठी कोल्हापुरी भोजन म्हणजे पर्वणीच असते.कोल्हापूरची खाद्यसंस्कृती म्हटलं की झणझणीत तांबडा पांढरा रस्सा,मिसळ,भेळ,वाडीची बासुंदी व खवा व राशिवडे ची बर्फी ही ओळख समोर येते.

  1. लक्ष्मी मिसळ, शिवाजी उद्यमनगर
  2. फडतरे मिसळ, शिवाजी उद्यमनगर
  3. भगत मिसळ, शिवाजी उद्यमनगर
  4. ठोंबरे मिसळ, रविवार पेठ
  5. विजय मिसळ,राजारामपुरी
  6. गावरान मिसळ, राजारामपुरी
  7. शाहु मिसळ,राजारामपुरी
  8. जनता हॉटेल, कसबा बावडा
  9. बावडा मिसळ, कसबा बावडा
  10. मिलन हॉटेल, बिंदू चौक
  11. गजराज मिसळ,रविवार पेठ
  12.  हॉटेल आहार,मंगळवार पेठ
  13. हॉटेल खासबाग,मंगळवार पेठ
  14. हॉटेल पाटील मळा,शाहूपुरी
  15. हॉटेल विठाई,शिवाजी पेठ
  16. जगदंब मिसळ,शिवाजी पेठ
  17. चोरगे मिसळ,महाद्वार रोड
  18. जय भवानी मिसळ,महाद्वार रोड
  19. मिसळ स्टेशन, खरी कॉर्नर
  20. गायकवाड मिसळ, महाद्वार रोड
  21. पांडू मिसळ,कपिलतीर्थ मार्केट
  22. श्री स्वामी समर्थ मिसळ
  23. कळंबा मिसळ,साकोली कॉर्नर
  24. मिसळ कट्टा,शाहूपुरी
  25. अटर्स मिसळ,बिंदू चौक
  26. कोल्हापूर मिसळ,बाबूजमाल दर्गा
  27. साक्षी मिसळ,रविवार पेठ
  28. यश मिसळ,मंगळवार पेठ
  29. निसर्ग मिसळ,अर्धा शिवाजी पुतळा
  30. दत्त कॅफे,मिसळ लक्ष्मीपुरी
  31. खासबाग मिसळ
  32. साळोखे मिसळ, मार्केटयार्ड समोर
  33. शिव मिसळ, दसरा चौक
  34. कोल्हापुरी वाड़ा मिसळ,राजारामपुरी
  35. नाद खुळा मिसळ, पद्माराजे हायस्कूल समोर
  36. हॉटेल सूर्यप्रकाश, पापाची तिकटी
  37. रेळेकर मिसळ, साईक्स एक्सटेनशन
  38. बंडू मिसळ,शनिवार पेठ मशिदी शेजारी.
  39. नॉन व्हेज मिसळ स्टेशन, शिवाजी उद्यमनगर
  40. श्रीपतराव मामांची मिसळ, ओढ्यावरील गणपती मंदिराजवळ
  1. हॉटेल रामदूत, न्यू महाद्वार रोड
  2. हॉटेल कृष्णा डीलक्स,रविवार पेठ
  3. हॉटेल मालन, रविवार पेठ
  4. हॉटेल रेवती, बालिंगा रोड
  5. हॉटेल शेतकरी, फुलेवाडी
  6. हॉटेल गंधार,शिवाजी चौक
  7. हॉटेल माणिक, साकोली कॉर्नर
  8. हॉटेल बाळदूत, मंगळवार पेठ
  9. हॉटेल माणिक, साकोली कॉर्नर
  10. हॉटेल मनीष,शाहूपुरी
  11. साळोखे'ज हॉटेल.शिवाजी पार्क
  12. हॉटेल परख,मुक्त सैनिक वसाहत
  13. हॉटेल करवीर किचन,मंगळवार पेठ
  14. हॉटेल राहुल,NH-४ ,टोप संभापूर
  15. हॉटेल रुद्रा NH-4 , हायवे,वाठार
  16. हॉटेल हार्दिक,आर के नगर
  17. हॉटेल न्यू राहुल,ताराबाई रोड
  18. हॉटेल शांतिदूत,शिवाजी पेठ
  19. हॉटेल गावकरी,निवृत्ती चौक
  20. हॉटेल शिंदे मळा,भोसलेवाडी
  21. हॉटेल नारायणी,वडणगे
  22. कृष्णा हॉटेल,मंगळवार पेठ
  23. हॉटेल यश,वडणगे रोड
  24. हॉटेल जुना ( ७/१२ ) उजळाईवाडी
  25. हॉटेल नक्षत्र,शाहू टोल नाका
  26. हॉटेल संस्कृती,लक्ष्मीपुरी
  27. हॉटेल छकुली वडणगे रोड
  28. हॉटेल पद्मा,लक्ष्मीपूरी
  29. हॉटेल देहाती,रुईकर कॉलनी
  30. हॉटेल पाटलाचा वाडा
  31. हॉटेल गुलमोहर,राजारामपुरी.
  32. हॉटेल नवरत्न
  33. हॉटेल शेतकरी ढाबा,फुलेवाडी
  34. हॉटेल निलेश,शनिवार पेठ.
  35. हॉटेल वामन गेस्ट हाऊस,शाहूपुरी
  36. हॉटेल राजधानी,NH-४ हायवे.
  37. हॉटेल अयोध्या,ताराराणी पुतळा
  38. हॉटेल तंदूर,रुईकर कॉलनी
  39. हॉटेल राजपुरुष,रेल्वे स्थानक
  40. हॉटेल ओपल
  41. हॉटेल ओम गणेश ( पन्हाळा )
  42. हॉटेल वृषाली,ताराबाई पार्क
  43. हॉटेल टिक टाक कबाब
  44. हॉटेल दौलत,मंगळवार पेठ
  45. हॉटेल ३ लिव्ह
  46. हॉटेल राजधानी

भेळ 

  1. राजाभाऊ भेळ रविंद्र शिंदे ( बापू )
  2. राजाभाऊ भेळ ( अरविंद शिंदे )
  3. विलास काकांची भेळ,खासबाग
  4. ओम गणेश भेळ
  5. रंकाळा भेळ स्टाँल
  6. राधे कोल्हापूरी भेळ
  7. राजकमल स्पेशल भेल
  8. फेमस बटू भेळ
  9. महादेवची भेळ,ताराबाई पार्क

स्प्रिंग पोट्याटो

  1. छाया स्नॅक्स,खासबाग मैदान

पातळ भाजी

  1. हॉटेल इंडिया, महानगर पालिकेमागे
  2. हॉटेल मिलन,बिंदू चौक

वडा पाव

  1. आपली आवड वडा,मंगळवार पेठ
  2. अनेगा वडा सेंटर,मंगळवार पेठ
  3. महालक्ष्मी बॉम्बेवडा,मंगळवार पेठ
  4. शितल वडा सेंटर,मंगळवार पेठ
  5. यश वडा सेंटर,मंगळवार पेठ
  6. दीपक वडा सेंटर,लक्ष्मीपुरी
  7. छकुली वडा सेंटर,गंगावेश
  8. आनंद वडा सेंटर,विक्रमनगर
  9. शामचा वडा,शासकीय तंत्र निकेतन
  10.  चारुदत्त वडा, निवृत्ती चौक
  11. दहिवडा,जसवंत स्वीट,राजारामपुरी

दावनगिरी लोणी डोसा

  1. लोणी डोसा निवृत्ती चौक
  2. महालक्ष्मी लोणी डोसा,शाहूपुरी
  3. महालक्ष्मी लोणी डोसा,शुक्रवार पेठ

खांडोळी

  1. हॉटेल नितीन्स कॅन्टीन, शिवाजी उद्यमनगर

आईसक्रीम

  1. सोळंकी व कोल्डड्रिंक्स 
  2. राजमंदिर,आईसक्रीम
  3. फ्रॉस्टी आईसक्रीम,राजारामपुरी
  4. नॅचरल्स आईस-क्रीम,राजारामपुरी
  5. इम्पिरिअल,शिवाजी चौक

लस्सी

  1. तृशाशांती, महाद्वार रोड
  2.  मोहक लस्सी, मराठा बँक जवळ
  3. श्री लस्सी,रंकाळावेश

दुधसार

  1. हॉटेल पाटील मळा,शाहूपुरी
  2. राधानगरी गाव

चहा

  1. परशुराम चहा सेंटर, रविवार पेठ,
  2. सावली चहा सेंटर, रविवार पेठ
  3. टी म्याजीक, बी टी कॉलेज जवळ, शाहूपुरी
  4. बासुंदी चहा, लेटेस्ट तरुण मंडळ जवळ, मंगळवार पेठ
  5. कंट्री चहा, हॉटेल आहार, मंगळवार पेठ

कोल्हापुरी मसाले, लोणचे

  1. रुचिरा मसाले,लक्ष्मीपुरी
  2. महालक्ष्मी सुरेश मसाले,लक्ष्मीपुरी
  3. अब मसाले,न्यू.शाहूपुरी
  4. कोल्हापुरी श्रीकांत मसाले,लक्ष्मीपुरी
  5. राजेश मसाले,लक्ष्मीपुरी
  6. श्री.अन्नपूर्णा मसाले,ताराबाई रोड
  7. पिलांकर मसाले
  8. अभिरुचि मसाले,भाऊसिंगजी रोड
  9. भंडारी ग्रुप मसाले,लक्ष्मीपुरी
  10. प्रदीप लोणचे
  11. स्वाद लोणचे
  12. नारकर फूड
  13. संकल्प गृह उद्योग
  14. मराठा दरबार मसाले
error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top