प्राचीन आख्यायिकेची साक्ष देणार अष्टभुजाई देवी मंदिर

भुदरगड तालुक्यामध्ये बरीच आडवाटेवर ठिकाण वसली आहेत.भटकंतीच्या पुस्तकांची थोडी फार का असेना शिदोरी माझ्या जवळ असल्यामुळे हि सगळी ठिकाण वाचून तर झाली होती आणि सुरवात झाली होती हि ठिकाण भटकण्याची ह्या आधी देखील भुदरगड रांगणा भागातील बऱ्याच ठिकाणांची भटकंती पूर्ण झाली त्याविषयी सविस्तर लिखाण करून त्याची माहिती देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचवण्याचा छोटासा उपक्रम देखील झाला आहे पण अजून अशी बरीच ठिकाण या भागात ठाण मांडून बसली आहेत ती मात्र संपूर्ण बघितल्याशिवाय काय मन काय शांत बसणाऱ्यातलं नाही.तसाही भटकंतीचा नाद असलेल्या लोकांना ह्या सह्यद्रीतली अशी हजारो ठिकाण नेहमी खुणावत असतातच बस सवड मिळाली कि भटक्यांची पावलं तिकडे वळतातच आणि ज्याला आवड त्याला सवड हि मिळतेच अशाच भटक्या लोकांच्या पंक्तीत उभा असलेला मी.

आजची आडवाटेवरची भटकंती होती टिक्केवाडीच्या डोंगरात एका आख्यायिकेची साक्ष देणारी जागृत अष्टभुजाई देवी आणि याच टिक्केवाडी व पंडिवरेच्या पिछाडीस असलेल्या जंगलातील डोंगराच्या माथ्यावर असलेल्या गुहेतील स्वयंभू महादेव देवस्थानाची….मग काय आपली गाडी सकाळच्या कोवळ्या उन्हात निघाली सुसाट. वेळ सकाळची असल्याने एवढी जास्त वाहतूक रोडला न्हवती त्यात सध्या कोल्हापूर – गारगोटी हा अतिशय सुंदर असून हायवे पेक्षा लय भारी झाला आहे. ( यासाठी रस्ते बनवणारा विभाग , स्थानिक नेते व प्रशासन याचे कौतुक करायलाच हवे ) त्यामुळे गाडी चालवायला तर लय भारी वाटत हुत. साधारण थोड्या वेळातच आम्ही पोहोचलो तुरुंबे येथील गणेश मंदिराजवळ. गाडी बाजूला उभी केली आणि पहिला देवळात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आणि निघालो पुढे प्रवासाला. मुधाळ तिठा येथे आल्यावर पहिल्यांदा मस्त पैकी शिरा पोहे व चहा असा हलकासा नाश्ता आटोपून घेतला कारण पुढे काही नाश्ता चहा याची सोय न्हवती. मग लागलो पुन्हा थेट मार्गाला. कुर गावातून दारवाड रोडला उजव्या हातासच टिक्केवाडी गावाकडे जाणारा फाटा आहे. तसा मार्गदर्शक फलक पण तिथे होता त्यामुळे आम्ही त्या फाट्यावरून आमची गाडी थेट वळवली ती टिक्केवाडी गावच्या रस्त्याला.

🍁 महात्म्य 🍁

भुजाईदेवीच्या दर्शनासाठी दर मंगळवारी व अमावस्येला भाविकांची रांग लागलेली असते. मनातील चांगल्या मनोकामना, इच्छा-आकांक्षा पूर्ण होण्यासाठी अनेक भाविक देवीला साकडे घालतात. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक देवीला न्यायदेवता म्हणून ओळखतात.

🍁 आख्यायिका / लोककथा 🍁

अभुवाईदेवी मंदिर हे टिकेवाडी गावच्या पश्चिमेस डोंगर पायथ्याशी वसलेले, निसर्गाच्या कुशीतील एक सुंदर ठिकाण. मंदिराची आकर्षक वास्तू, रेखीव, नक्षीदार कळस पाहून मन प्रसन्न होते. मंदिराच्या सभोवताली असणारे सुसज्ड पटांगण मंदिराच्या वैभवात आणखीनच भर घालते. आजूबाजूला असणान्या वृक्षांच्या गर्द छायेत विसावताना या उंच ठिकाणी महाबळेश्वराचा आनंद अनुभवयास मिळतो. मंदिरासमोर एक झरा आपणास पहावयास मिळतो. एवढ्या उंचीवर बारमाही वाहणारा झरा या ठिकाणी येणाऱ्या भाविक पर्यटकांची तहान भागवितो. आजूबाजूच्या वृक्षराईत अनेक प्राचीन वृक्ष आपणास पहावयास मिळतातच.त्याचबरोबर या ठिकाणी आजूबाजूला भटकंती करताना अनेक प्रकारचे प्राणी व पक्षी देखील पहायला मिळतात.

🍁 यात्रा / उत्सव 🍁

प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यांच्या माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या बुधवारी जागर व दुसऱ्या दिवशी भुजाईदेवीची यात्रा भरते. जागरा दिवशी रात्री १२ वाजता भुजाईदेवीची पालखी मंदिराच्या बाहेर घेऊन वाजत गाजत सनईच्या स्वरात आणि गोंधळी गीतात, सासणकाठ्या नाचवत मंदिराच्या भोवती पाच प्रदक्षिणा काढल्या जातात. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून रात्री साडे बारा वाजता बळीची पाच बकरी प्रत्येकी एका घावात तोडली. जातात आणि मगच गावकन्यांना आपल्या नैवेद्याचा मान दिला जातो.

🛵 कसे जाल ? 🚗

भुजाईदेवी या मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला गारगोटी-टिक्केवाडी या बसने टिक्केवाडी गावातून मंदिरापर्यंत २ कि.मी. पायी चालत जावावे लागेल अथवा खासगी वाहनाने मंदिरापर्यंत गावापासून टिक्लेवाडी हे गाव ४ कि.मी. अंतरावर आहे. येथून बसने किंवा खासगी वाहनाने मी येईल.

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

all design

शारदीय नवरात्र उत्सव

साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अर्थात आई ( अंबाबाई ) मंदिरातील नवरात्रोत्सव मोठ्या उत्सावात साजरा करण्यात येतो.नवरात्रात नऊ दिवस देवीची विविध रुपामध्ये पूजा बांधण्यात येते.देवीची पाचव्या दिवशी गजारूढ व आठव्या दिवशी महिषासुरमर्दिनी रूपा मध्ये पूजा बांधण्यात येते.

home page design

home page mobile design

sqare post design

flip post design

कुस्ती

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुस्ती या खेळाला विशेष असे महत्त्व आहे.शाहू महाराजांनी जे कुस्तीसाठी योगदान दिल यामुळे कोल्हापूर ला कुस्तीची पंढरी असे संबोधले जाते.
पुढे वाचा.

This is the heading

Lorem ipsum dolor sit amet consectetur adipiscing elit dolor
Click Here

कुस्ती

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुस्ती या खेळाला विशेष असे महत्त्व आहे.शाहू महाराजांनी जे कुस्तीसाठी योगदान दिल यामुळे कोल्हापूर ला कुस्तीची पंढरी असे संबोधले जाते.
पुढे वाचा.

landscape post design

post design

♦ खेडची लेणी ♦

खेड तालुक्यातील बौद्धकालीन खेडची लेणी खेड बसस्थानकापासून जवळच आहेत. खूप पूर्वी ही लेणी व्यापारी मार्गावरील विश्रांती स्थळ म्हणून वापरली जात असावीत असा अंदाज आहे.

♦ खेडची लेणी ♦

खेड तालुक्यातील बौद्धकालीन खेडची लेणी खेड बसस्थानकापासून जवळच आहेत. खूप पूर्वी ही लेणी व्यापारी मार्गावरील विश्रांती स्थळ म्हणून वापरली जात असावीत असा अंदाज आहे.

♦ खेडची लेणी

खेड तालुक्यातील बौद्धकालीन खेडची लेणी खेड बसस्थानकापासून जवळच आहेत. खूप पूर्वी ही लेणी व्यापारी मार्गावरील विश्रांती स्थळ म्हणून वापरली जात असावीत असा अंदाज आहे.

◈ जवळची ठिकाणे ◈

मंदिरे पहा

मंदिरे पहा

old all design

शारदीय नवरात्र उत्सव

साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अर्थात आई ( अंबाबाई ) मंदिरातील नवरात्रोत्सव मोठ्या उत्सावात साजरा करण्यात येतो.नवरात्रात नऊ दिवस देवीची विविध रुपामध्ये पूजा बांधण्यात येते.देवीची पाचव्या दिवशी गजारूढ व आठव्या दिवशी महिषासुरमर्दिनी रूपा मध्ये पूजा बांधण्यात येते.

धरणाचे नाव- तुळशी धरण (Tuslhi Dam)

नदीचे नाव- तुळशी नदी
ठिकाण- धामोड, राधानगरी
जिल्हा- कोल्हापूर

कोल्हापुर पासून अंतर

६८ ते 70 किलोमीटर

जाण्याचा मार्ग

कोल्हापुर - वाडीपीर - हळदी - राशिवडे - शिरगाव - बुरंबली

काही महत्वाच्या गोष्टी

1.धरणाच्या पाण्याचा वापर हा मुख्यतः पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी केला जातो.
2.काही मुख्य उत्सवांच्या प्रसंगी या धरणाच्या दरवाजांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते.

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Share Now

कोल्हापुर चप्पल हे कोल्हापूर शहराच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे.कोल्हापूरी  चपला या भारतीय व भारताबाहेरील अनेक ग्राहक वापरतात.या चप्पलांची ठळक वैशिष्टे म्हणजे त्यांचा सुबक आकार,नक्षीकाम आणि त्यांचा टिकाऊपणा.कोल्हापूरी चप्पल पूर्णत: कातड्याची असल्याने उन्हाळयात या चप्पलांना थंडपणा जाणवतो. शिवाय चालताना या चप्पलचा त्रास होत नाही.या चप्पला पूर्णपणे हाताने बनविलेल्या असतात. त्या बनविण्याचे ९० ते ९५ टक्के काम महिला कामगार करतात. चप्पल खरेदी करण्यासाठी तुम्हाला बरीच पादत्राणेची दुकाने कोल्हापूर मध्ये  सापडतील पण कोल्हापुर चप्पल लाईन छ.शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी अनेक दुकाने आहेत यामुळे कोल्हापुर चप्पल जास्त प्रमाणात विकल्या जातात आणि त्या ओरिजिनल असतात.

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज

    Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisi cing elit, sed do eiusmod tempor incididunt ut abore et dolore magna

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज

    Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisi cing elit, sed do eiusmod tempor incididunt ut abore et dolore magna

कोल्हापुरातील प्रसिद्ध व्यक्ती

समाजासाठी देशासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला लोक एखाद्या मानद उपाधीने संबोधित करायला सुरुवात करतात आणि पुढे तीच उपाधी त्या व्यक्तीची ओळख होऊन जाते.कोल्हापूर जिल्ह्याने विशेष करून कला संस्कृती ची अनेक मान्यवर घडवले आहेत,याचबरोबर खेळामध्ये अनेक मान्यवर घडले आहेत.छत्रपती शाहू महाराजांचा जन्म हि याच नगरीत झाला आहे.

  1. भगत मिसळ, शिवाजी उद्यमनगर
  2. भगत मिसळ, शिवाजी उद्यमनगर
  3.  
  1. लक्ष्मी मिसळ, शिवाजी उद्यमनगर
  1.  
  2. लक्ष्मी मिसळ, शिवाजी उद्यमनगर
  1. लक्ष्मी मिसळ, शिवाजी उद्यमनगर
I am item content. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
I am item content. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

अतिप्राचीन काळापासून जगभर ज्या विविध संस्कृती विकास पावल्या, त्यांत या गृह-वास्तुप्रकाराच्या वैविध्यपूर्ण व विपूल रचना झाल्याचे आढळून येते. भारतात राजवाडे प्रामुख्याने तीन कालखंडात आणि शैलीत बांधले गेले.पहिला भारतीय संस्थानिकांचा कालखंड, दुसरा मोगल राज्यकर्त्यांचा आणि तिसरा ब्रिटिश राजवटीचा कालखंड. भारतीय संस्थानिकांनी साधारणपणे १५०० नंतर देशभर विविध ठिकाणी राजवाडे बाधंले. बहुपर्णी कमानी, चबुतरे, अष्टकोनी किंवा गोलाकार स्तंभरचना, पाषाणी छज्जे, सूक्ष्म नक्षीकाम केलेल्या संगमरवरी जाळ्या, भव्य अवकाशरचना, भिंतीवरील गिलाव्यात केलेले जडावकाम, लांबट, षट्कोनी, अष्टकोनी, गोल घुमटरचना व या विविध वास्तुघटकांमुळे, त्यांच्या संयोजनामुळे राजवाड्याच्या निर्मितीला लाभणारा खास हिंदुस्थानी शैलीचा भव्यपणा आढळून येतो.

Kolhapur Explorer

Kolhapur Musesum

Kolhapur Musesum

Kolhapur Musesum

Kolhapur Musesum

कोल्हापूरची ऐतिहासिक सांस्कृतिक याचबरोबर कोल्हापुरात जन्मलेल्या व कोल्हापुरची शान जगात पोहचवणार्या व्यक्तीची माहिती अनुराधा तेंडूलकर यांच्या लेखनमालेतून....

वेबसाईट बद्दलचा अभिप्राय नक्कीच नोंदवा

Close
error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top