जय पद्मावती मंडळ

मंगळवार पेठ

स्थापना - 1980

रजिस्टर नं - 7266

अध्यक्ष - चंद्रकांत हुजरे

परिसरातील पद्मावती देवीच्या नावावरून १९८० साली जय पद्मावती मंडळाची स्थापना केली.अगदी सुरवातीच्या वर्षापासूनच मंडळाने प्राचीन काळातील गणेश मुर्तीची परंपरा मंडळाने जपली आहे.उत्कृष्ट गणेश मुर्तीसाठी कोल्हापूर पोलिसांकडून दिला जाणारा “गणराया अवार्ड” मंडळाने कित्येकवेळा पटकावला आहे.या व्यतिरिक्त मंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम वर्षभर राबविले जातात.यामध्ये वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,मेहेंदी स्पर्धा ,शालेय साहित्य वाटप केले जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top