कै. उमेश कांदेकर भाऊ युवा मंच कला क्रीडा सांस्कृतीक मंडळ

रंकाळा टॉवर छ .शिवाजी पेठ

स्थापना - 2009

रजिस्टर नं - 33337

अध्यक्ष - हेमंत कांदेकर अण्णा

कै.उमेश कांदेकर भाऊ युवा मंच हे मंडळ माजी नगरसेवक मा. उमेश कांदेकर भाऊ यांच्या नावाने सुरू केले , व त्यांनी सर्वात पहिला कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव गणपती सुरू केला,कोल्हापुरात एकमेव मंडळ असं आहे की दरवर्षी , पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा छत्रपती शिवरायांचा भव्य ऐतिहासिक सजीव देखावा नवनवीन रीतीने सादर केला जातो ११ वर्षे सलग गणराया अवॉर्ड व सजीव देखावा प्रथम क्रमांक विजेतेपद मंडळाला आहे .तसेच दरवर्षी न चुकता दाबात साऊंड आणि लाईट म्हादवा रोड गाजवणार मंडळ आहे.दरवर्षी मंडळाच्या वतीने रंकाळ्या वर स्वच्छता मोहीम राबवली जाते..

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top