छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ

पाटील गल्ली,कसबा बावडा

स्थापना - १९९७

रजिस्टर नं - महा-१९५१ को.

अध्यक्ष - श्री राजकुमार पाटील

गेली ४८ वर्षे अखंड पद्धतीने गणेशोत्सव भव्य दिव्य विना साऊंड सिस्टिम पारंपरिक पद्धतीने केला जातो.मंडळाच्या
गणपती बावड्याचा राजा या नावाने प्रसिद्ध आहे.गणेशोत्सव काळात सजीव देखावामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित व लोकप्रिय मंडळ म्हणून ओळखले जाते.भव्य दिव्य प्रमाणावर सजीव देखावा केला जातो.वर्षभरामध्ये मंडळाचा वतीने अनेक सामाजिक उपक्रम केले जाते.यामध्ये रक्तदान शिबिर,वृक्षारोपण,वृद्धाआश्रम मध्ये फळे वाटप,गोरगरिबांना गरजु लोकांनासाहित्य वाटप,शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,पुरगस्तांना मद्दत,राजाराम बंधारा स्वच्छता अभियानांत सक्रिय सहभाग असे अनेक उपक्रम मंडळाकडून केले जातात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top