कलकल ग्रुप

मंगळवार पेठ

स्थापना - 1982

रजिस्टर नं -

अध्यक्ष - श्री अभिजीत चौगले

मंडळाच्या वतीने दरवर्षी आकर्षक गणेश मूर्ती बसवली जाते.मंडळाचे 40 वर्षाची अखंड परंपरा आहे.मंडळातर्फे कोरोना कालावधीमध्ये गरजूंना जेवण्याचे वाटप करीत होतो तसेच महापुरामध्ये ज्यांची आर्थिक नुकसान झाले होते त्या गरजू लोकांना घरगुती गणेश मूर्तीचे वाटप करण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top