१.धरण जेव्हा पूर्ण क्षमतेने भरते तेव्हा त्याच्या स्वयंचलित दरवाजांवर आतील बाजूने दबाव पडतो आणि त्यामुळे एक एक दरवाजा आपोआप उघडला जातो. दाब जसा वाढतो तसे आपोआप दरवाजे उघडतात आणि दाब कमी झाला की आपोआप बंद होतात.
२.पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हे धरण महत्वाचे आहे.