करवीर सप्तमदुर्गा – श्री अनुगामिनीदेवी | Anugamini


श्री अनुगामिनीदेवी कोल्हापुरची रक्षक देवता आहे. क्षेत्राचे संकटापासून रक्षण करते.करवीर वासी योद्ध्याच्या मृत्यूनंतर त्याला यमाची पीडा होऊ नये म्हणून त्या मृतात्म्याच्या मागून जाते व जगदंबेच्या पायी मुक्ती देते.देवीची मुर्ती ही सहा हाताची आहे.देवीच्या पायाखाली राक्षस आहे.देवीची मुर्ती ही पाच फुट आहे.म्हसोबा,महादेव या परिवार देवता आहेत. विशाळी अमावस्येला अनुगामिनी देवीचा महाप्रसाद व वार्षिक उत्सव असतो. देवीचे स्थान हे जावळाचा गणपती पासून थोड्याच अंतरावर असणारे का शेतामध्ये आहे. मंदिराभोवती झाडे असल्यामुळे मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top