

धरणाचे नाव- कासारी / गेळवडे धरण
नदीचे नाव- कासारी नदी
ठिकाण-गेळवडे, शाहूवाडी
जिल्हा- कोल्हापूर
कोल्हापुर पासून अंतर
अंतर - ७० ते ७५ किलोमीटर.
जाण्याचा मार्ग
कोल्हापुर - केर्ले - बांबवडे - शाहुवाडी - मलकापूर -पांढरपाणी - येळवण जुगाई - मांजरे - गेळवडे धरण
काही महत्वाच्या गोष्टी
१. धरणाचे बांधकाम 1990 साली पूर्ण झाले.
२. गेळवडे धरण हे कासारी धरणाचे बॅक वॉटर असून पावसाळ्यात अनेक पर्यटक येथे भेट देतात
स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places



