

धरणाचे नाव- कडवी धरण (Kadavi Dam)
नदीचे नाव- कडवी नदी
ठिकाण-परलेनिनाई, शाहूवाडी
जिल्हा- कोल्हापूर
कोल्हापुर पासून अंतर
अंतर - ६५ ते ७० किलोमीटर.
जाण्याचा मार्ग
कोल्हापुर - केर्ले - बांबवडे - शाहुवाडी - मलकापूर - नाईल - भेंडवडे - कडवी धरण
काही महत्वाच्या गोष्टी
१.कडवी नदीवर हे धरण बांधलेले आहे.
कडवी नदीच्या नावावरून या धरणाला कडवी धरण हे नाव पडले आहे.
२.कडवी ही नदी वारणा नदीची उपनदी असून पुढे ती देखील कृष्णा नदीला मिळते.
स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places



