हिंदवी स्पोर्टस् क्लब

शिवाजी पेठ

स्थापना - १९७९

रजिस्टर नं -

अध्यक्ष - सुदर्शन सावंत

हिंदवी स्पोर्टस् क्लब मंडळाचे वतीने अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवले जातात,मंडळाच्या वर्धापन दिनी आरोग्य शिबिर,रक्तदान शिबिर आयोजित केले जाते.गणेश उत्सव मध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते या वेळी पहिल्या पंगतीचा मान हा अंध गरजू लोकांसाठी असतो.मंडळाच्या कार्यात शैक्षणिक रित्या गरजू आणि गरीब मुले दत्तक घेण्याचे काम केलेलं आहे.४-५ वर्ष पासून मंडळाने वतीने ऐक नवीन कल्पना सुरू केली आहे मंडळाच्या गणेश उत्सव वर्गणी पावती वर दर वर्षी छ.शिवाजी महाराजांच्या एका गडकोट किल्ल्याची संपूर्ण माहिती व इतिहास छापून लोकांचा पर्यंत पोहचवत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top