बाल गणेश मंडळ प्रणित

बी.जी.एम् .स्पोर्ट्स,शिवाजी पेठ

स्थापना - १९५६

रजिस्टर नं - ४०७६

अध्यक्ष - शशिकांत घाटगे

बाल गणेश मंडळ प्रणीत बी.जी.एम् .स्पोर्ट्स ची स्थापना १९५६ साली दिवंगत हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आली.मंडळ स्थापनेपासूनच कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणं ह्यात बीजीएम् नेहमीच पुढे असते.शिवाजी पेठेचा वाघ म्हणून या मंडळाला ओळखले जाते.दरवर्षी वाजतगाजत पण भक्तीपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जातो.मंडळ हे जरी बारक्या गल्लीत असले तरी हा मंडळाला विशेष ओळख आहे.दरवर्षी मंडळाची विशेष अशी आकर्षक ध्वनी यंत्रणा व लाईट शो असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top