धरणाचे नाव- तुळशी धरण (Tuslhi Dam) नदीचे नाव- तुळशी नदी ठिकाण- धामोड, राधानगरी जिल्हा- कोल्हापूर कोल्हापुर पासून अंतर ५० ते ५५ किलोमीटर. जाण्याचा मार्ग कोल्हापुर - वाडीपीर - हळदी - राशिवडे - शिरगाव - बुरंबली काही महत्वाच्या गोष्टी 1.धरणाच्या पाण्याचा वापर हा मुख्यतः पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी केला जातो. 2.काही मुख्य उत्सवांच्या प्रसंगी या धरणाच्या दरवाजांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. > नकाशा ( Google Map ) < स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या Keep This In Mind Before Visit Places ________________________ Related