नंगीवली तालीम माळावरची तालीम म्हणून प्रसिद्ध आहे स्वातंत्र्यपुर्व काळात क्रांतिकारकाणंच्या खलबत्ती यांच तालीमत होत आसत. रा.छ.शाहु महाराज शिकारीला जाताना अर्वजुन तालीमस भेट देत. कोल्हापूरातील मानांचा पंजा पैकी एक पंजा. मर्दानी खेळात तालमीने विशेष नाव कमविले आहे. इ 1943 पासून चालू झालेल्या मर्दानी खेळ तालीमने आजही जिंवत ठेवला आहे. कोल्हापूर तील सर्वात जुनी तालीम .कोल्हापूर तील सर्वात पाहिली आणि सर्वात मोठी डाँल्बी सिस्टीम जोडणारी तालीम. गणेशोत्सवात समाजउपयोगी ऊपक्रम घेण्यात येतात. तसेच अंखड महाराष्ट्रातील एकमेव पँटर्न असणारी आकर्षक व लोकप्रिय गणेश मुर्ती.