शिवाजी विद्यापीठ वस्तूसंग्रहालय व संकुल

काय पाहाल

कलादालनात शाहूकालीन लोकजीवनाचे प्रतिबिंब पाहायला मिळेल.राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकणारी छायाचित्रे,माहिती यासह तत्कालीन घरगुती वापरायच्या वस्तू,चामडी वस्तू,कोल्हापुरी चपला,सोन्या चांदीचे दागिने,संगीत वाद्ये,मातीची व धातूची भांडी,खेळणी ,शस्त्रे, ऐतिहासिक कागदपत्रे,विरगळ व दुर्मिळ फोटो पुस्तके इ. पाहता येतील.

कसे जाल ?

कोल्हापूर बस स्थानकापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

काही महत्वाच्या गोष्टी

संग्रहालयाची वेळ
सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00
( संग्रहालयात फोटो घेण्याची परवानगी नाही )

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top