करवीर क्षेत्राची सीमा कर्नाटकातील संकेश्वर पर्यंत येते. कर्नाटकातील संकेश्वर गावामध्ये सद्गुरु शंकराचार्य मठ आहे याच मठामध्ये श्री सिद्धसांख्येश्वराचे प्राचीन मंदिर आहे.या मंदिराच्या येथे भव्य लाकडी रथ आहे.यात्रेवेळी देवाची उत्सव मूर्ति रथामध्ये बसवून प्रदक्षिणा काढले जाते.

