धरणाचे नाव- दुधगंगा धरण / काळम्मावाडी धरण नदीचे नाव- दुधगंगा नदी ठिकाण- राधानगरी जिल्हा- कोल्हापूर कोल्हापुर पासून अंतर 58 ते ६० किलोमीटर. जाण्याचा मार्ग कोल्हापुर - वाडीपीर - हळदी - भोगावती - घोटावडे - शिरसे - खिंडी वरवडे - कारंजफेण - गैबी फाटा - काळम्मावाडी काही महत्वाच्या गोष्टी 1.1983 साली या धरणाचे काम पूर्ण झाले. महाराष्ट्रातील धरणांच्या यादीमध्ये या धरणाचा 11 वा क्रमांक लागतो. > नकाशा ( Google Map ) < स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या Keep This In Mind Before Visit Places ________________________ Related