धबधब्याचे नाव - मानोली धबधबा कोल्हापुर पासून अंतर ६८ ते 70 किलोमीटर धबधब्याचा जाण्याचा मार्ग कोल्हापुर - केर्ले - बांबवडे - शाहुवाडी - आंबा - मानोली गाव काही महत्वाच्या गोष्टी १.मानोली धरणावर हा धबधबा आहे.Backwater मधून हा धबधबा प्रवाहित होतो. २.जलस्त्रोते हि आपली वारसास्थळे आहेत याचा आनंद नक्की घ्या परंतु निसर्गामध्ये कचरा करू नका हि विनंती. > नकाशा ( Google Map ) < स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या Keep This In Mind Before Visit Places ________________________ Share Now Related