तलावाचे नाव- शिव-पार्वती तलाव ठिकाण- वडणगे जिल्हा- कोल्हापूर कोल्हापुर पासून अंतर अंतर - ८ किलोमीटर. जाण्याचा मार्ग कोल्हापुर बस स्थानक - व्हिनस कोर्नेर - दसरा चौक - तोरस्कर चौक - ब्रम्हपुरी - पंचगंगा पूल - उजव्या बाजूस वडणगे फाटा लागतो.वडणगे गावापासून वडणगे तलावाकडे जाता येईल. > नकाशा ( Google Map ) < स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या Keep This In Mind Before Visit Places ________________________ Related