धबधब्याचे नाव - रामतीर्थ धबधबा कोल्हापुर पासून अंतर ८५ ते ९० किलोमीटर धबधब्याचा जाण्याचा मार्ग १.कोल्हापुर - कागल - निप्पाणी - उत्तूर - आजरा. २.कोल्हापुर - पाचगाव - गिरगाव - सिद्धनेर्ली - गोरंबे - हमिदवाडा - कापशी - मध्याळ - उत्तूर - आजरा. काही महत्वाच्या गोष्टी १.हिरण्यकेशी नदीच्या प्रवाहातून हा धबधबा प्रवाहित होतो. २.धबधब्याच्या शेजारी प्राचीन मंदिरे आहे. ३.जलस्त्रोते हि आपली वारसास्थळे आहेत याचा आनंद नक्की घ्या परंतु निसर्गामध्ये कचरा करू नका हि विनंती. > नकाशा ( Google Map ) < स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या Keep This In Mind Before Visit Places ________________________ Share Now Related