धबधब्याचे नाव - पालेश्वर धबधबा

कोल्हापुर पासून अंतर

६० ते ६५ किलोमीटर

धबधब्याचा जाण्याचा मार्ग

कोल्हापुर - केर्ले - बांबवडे - शाहुवाडी - मलकापूर - मान गाव

काही महत्वाच्या गोष्टी

१.पालेश्र्वर धरणावर हा धबधबा आहे.Backwater मधून हा धबधबा प्रवाहित होतो.
२.पालेश्र्वर धबधबा हा गावापासून काही अंतरावर असल्यामुळे स्थानिक लोक ( वाट्याडा ) यांना घेवून येथे पोहचू शकता.
२.जलस्त्रोते हि आपली वारसास्थळे आहेत याचा आनंद नक्की घ्या परंतु निसर्गामध्ये कचरा करू नका हि विनंती.

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Share Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top