

धरणाचे नाव- दुधगंगा धरण / काळम्मावाडी धरण
नदीचे नाव- दुधगंगा नदी
ठिकाण- राधानगरी
जिल्हा- कोल्हापूर
कोल्हापुर पासून अंतर
58 ते ६० किलोमीटर.
जाण्याचा मार्ग
कोल्हापुर - वाडीपीर - हळदी - भोगावती - घोटावडे - शिरसे - खिंडी वरवडे - कारंजफेण - गैबी फाटा - काळम्मावाडी
काही महत्वाच्या गोष्टी
1.1983 साली या धरणाचे काम पूर्ण झाले. महाराष्ट्रातील धरणांच्या यादीमध्ये या धरणाचा 11 वा क्रमांक लागतो.
स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places




________________________
Related

राधानगरी धरण – Radhanagari Dam
धरणाचे नाव- राधानगरी धरण (Radhanagari Dam) नदीचे नाव- भोगावती नदी ठिकाण- राधानगरी जिल्हा- कोल्हापूर कोल्हापुर पासून अंतर ५५ ते 60 किलोमीटर. जाण्याचा मार्ग कोल्हापुर - वाडीपीर - हळदी - राशिवडे - कसबा तारळे - सावरधाण - फेजिवडे - राधानगरी धरण काही महत्वाच्या गोष्टी १.धरण जेव्हा पूर्ण क्षमतेने भरते तेव्हा त्याच्या…

तुळशी धरण (Tuslhi Dam)
धरणाचे नाव- तुळशी धरण (Tuslhi Dam) नदीचे नाव- तुळशी नदी ठिकाण- धामोड, राधानगरी जिल्हा- कोल्हापूर कोल्हापुर पासून अंतर ५० ते ५५ किलोमीटर. जाण्याचा मार्ग कोल्हापुर - वाडीपीर - हळदी - राशिवडे - शिरगाव - बुरंबली काही महत्वाच्या गोष्टी 1.धरणाच्या पाण्याचा वापर हा मुख्यतः पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी केला जातो. 2.काही…

आंबेहोल धरण – ( Ambeohol Dam )
धरणाचे नाव- आंबेहोल धरण ( Ambeohol Dam ) नदीचे नाव- तुळशी नदी ठिकाण - उत्तूर,आजरा जिल्हा- कोल्हापूर कोल्हापुर पासून अंतर अंतर - ७५ ते ८० किलोमीटर. जाण्याचा मार्ग कोल्हापुर - निपाणी - शिपूर - बहिरेवाडी - अर्दल - आंबेहोल धरण > नकाशा ( Google Map ) <