तलावाचे नाव- जयसिंगराव तलाव ठिकाण- कागल जिल्हा- कोल्हापूर कोल्हापुर पासून अंतर अंतर - १७ ते २० किलोमीटर. जाण्याचा मार्ग कोल्हापुर बस स्थानक - शिवाजी विद्यापीठ रोड - उजलाई वाडी - गोकुळ शिरगाव - लक्ष्मी टेकडी पासून थोड्या अंतरावर डाव्या बाजूला जयसिंगराव तलावाकडे जाता येईल > नकाशा ( Google Map ) < स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या Keep This In Mind Before Visit Places ________________________ Related