धबधब्याचे नाव - आंबोली धबधबा

कोल्हापुर पासून अंतर

११५ ते १२० किलोमीटर

धबधब्याचा जाण्याचा मार्ग

१.कोल्हापुर - कळंबा - इस्पुर्ली - आदमपूर - गारगोटी - कडगाव - गवसे - आंबोली
२.कोल्हापुर - कागल - निप्पाणी - उत्तूर - आजरा - गवसे - आंबोली

काही महत्वाच्या गोष्टी

१.कोल्हापूर जिल्याबाहेरील हा धबधबा असून कोल्हापुर पासून थोड्या अंतरावर आहे.
२.आंबोली घाटाजवळच हा धबधबा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक येतात.
३.जलस्त्रोते हि आपली वारसास्थळे आहेत याचा आनंद नक्की घ्या परंतु निसर्गामध्ये कचरा करू नका हि विनंती.

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Share Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top