धबधब्याचे नाव - उजळाई धबधबा कोल्हापुर पासून अंतर ०८ ते १० किलोमीटर धबधब्याचा जाण्याचा मार्ग कोल्हापुर - सरनोबतवाडी - उजलाईवाडी काही महत्वाच्या गोष्टी १.हा धबधबा पावसाळ्यात प्रवाहित होतो.धबधब्या च्या शेजारी करवीरच्या पूर्व द्वाराची रक्षक देवता उज्वलंबा अर्थात आई उजळाई देवीचे स्थान आहे. २.जलस्त्रोते हि आपली वारसास्थळे आहेत याचा आनंद नक्की घ्या परंतु निसर्गामध्ये कचरा करू नका हि विनंती. > नकाशा ( Google Map ) < स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या Keep This In Mind Before Visit Places ________________________ Share Now Related