१.तोरस्करवाडी धबधबा हा गावापासून काही अंतरावर जंगलामध्ये असल्यामुळे स्थानिक लोक ( वाट्याडा ) यांना घेवून येथे पोहचू शकता.
२.तोरस्करवाडी धबधबा हा जंगलामध्ये असल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जळू हा कीटक असतो त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी.
३.जलस्त्रोते हि आपली वारसास्थळे आहेत याचा आनंद नक्की घ्या परंतु निसर्गामध्ये कचरा करू नका हि विनंती.