धरणाचे नाव- तिलारी धरण (Tillari Dam) नदीचे नाव- तिलारी नदी ठिकाण- तिलारी,चंदगड जिल्हा- कोल्हापूर कोल्हापुर पासून अंतर १४० ते १४५ किलोमीटर. जाण्याचा मार्ग कोल्हापुर - निपाणी - गडहिंग्लज - नेसरी - चंदगड - हलकर्णी - तुर्केवाडी - तिलारी धरण काही महत्वाच्या गोष्टी १.198६ साली या धरणाचे काम पूर्ण झाले २.तिलारी हा एक प्रकल्प असून एकूण 3 धरणे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात यातील एक धरण येते.दुसरे धरण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. 3.तिलारी धरणातून 60 मेगावॅट वीजनिर्मिती होते. > नकाशा ( Google Map ) < स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या Keep This In Mind Before Visit Places ________________________ Related