धबधब्याचे नाव - राउतवाडी धबधबा

कोल्हापुर पासून अंतर

५५ ते ६० किलोमीटर

धबधब्याचा जाण्याचा मार्ग

कोल्हापुर - वाडीपीर - हळदी - राशिवडे - कसबा तारळे - सावरधाण - राऊतवाडी

काही महत्वाच्या गोष्टी

१.राऊतवाडी हा कोल्हापूर जिल्यातील महत्वाचा धबधबा असून मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक येतात.
२.जलस्त्रोते हि आपली वारसास्थळे आहेत याचा आनंद नक्की घ्या परंतु निसर्गामध्ये कचरा करू नका हि विनंती.
३.राधानगरी मध्ये शिवगड,राधानगरी धरण,दाजीपुर अभयारण्य या ठिकाणी नक्कीच भेट द्यावी.

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Share Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top