१.रांजण धबधबा ला जाताना छोटे ओढे लागतात यामुळे जास्त पावसामध्ये जाने टाळावे.
२.रांजण धबधबा हा गावापासून काही अंतरावर असल्यामुळे स्थानिक लोक ( वाट्याडा ) यांना घेवून येथे पोहचू शकता.
३.जलस्त्रोते हि आपली वारसास्थळे आहेत याचा आनंद नक्की घ्या परंतु निसर्गामध्ये कचरा करू नका हि विनंती.