धरणाचे नाव- पाटगाव धरण (Patgaon Dam)

नदीचे नाव- वैनगंगा नदी
ठिकाण- पाटगाव, भुदरगड
जिल्हा- कोल्हापूर

कोल्हापुर पासून अंतर

अंतर - 80 ते 90 किलोमीटर.

जाण्याचा मार्ग

कळंबा - इस्पुर्ली - आदमपूर - गारगोटी - कडगाव - पाटगाव

काही महत्वाच्या गोष्टी

१.१९९० साली या धरणाचे काम पूर्ण झाले
२.पाटगाव धरणातून 2.5 मेगावॅट वीजनिर्मिती होते.

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top