धरणाचे नाव- मानोली धरण ( Manoli Dam )

ठिकाण- शाहुवाडी
जिल्हा- कोल्हापूर

कोल्हापुर पासून अंतर

अंतर - ६८ ते 70 किलोमीटर

जाण्याचा मार्ग

कोल्हापुर - केर्ले - बांबवडे - शाहुवाडी - आंबा - मानोली गाव

काही महत्वाच्या गोष्टी

१.मानोली धरणावर धबधबा आहे.Backwater मधून हा धबधबा प्रवाहित होतो.
२.जलस्त्रोते हि आपली वारसास्थळे आहेत याचा आनंद नक्की घ्या परंतु निसर्गामध्ये कचरा करू नका हि विनंती

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top