तलावाचे नाव- कणेरी तलाव ठिकाण- गोकुळ शिरगाव जिल्हा- कोल्हापूर कोल्हापुर पासून अंतर अंतर - १२ किलोमीटर. जाण्याचा मार्ग कोल्हापुर बस स्थानक - शिवाजी विद्यापीठ रोड - उजलाई वाडी - गोकुळ शिरगाव - कणेरी गावापासून कणेरी तलावाकडे जाता येईल. > नकाशा ( Google Map ) < स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या Keep This In Mind Before Visit Places ________________________ Related