

तलावाचे नाव- कळंबा तलाव
ठिकाण- कळंबा
जिल्हा- कोल्हापूर
कोल्हापुर पासून अंतर
अंतर - १० किलोमीटर.
जाण्याचा मार्ग
कोल्हापुर बस स्थानक - व्हिनस कोर्नेर - लक्ष्मीपुरी (कोंडाओळ) - खासबाग - मिरजकर तिकटी - संभाजी नगर - कळंबा मध्यवर्ती कारागृह - कळंबा तलावाकडे जाता येईल.
स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places





