धबधब्याचे नाव - बर्की धबधबा

कोल्हापुर पासून अंतर

५५ ते ६० किलोमीटर

धबधब्याचा जाण्याचा मार्ग

कोल्हापुर - बालींगे - कळे - बाजारभोगाव - बोरगाव - कारंजफेण - काटे - बर्की

काही महत्वाच्या गोष्टी

१.बर्की धबधबा हा जंगलामध्ये असल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जळू हा कीटक असतो त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी.
२.बर्की धबधबा हा गावापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे.धबधब्याला जाण्यासाठी योग्य पायवाट आहे.हा धबधबा जंगलामध्ये असल्यामुळे स्थानिक लोक ( वाट्याडा ) यांना घेवून येथे पोहचू शकता.
३.जलस्त्रोते हि आपली वारसास्थळे आहेत याचा आनंद नक्की घ्या परंतु निसर्गामध्ये कचरा करू नका हि विनंती

स्थळांना भेट देण्यापूर्वी हे लक्षात असू द्या
Keep This In Mind Before Visit Places

________________________

Share Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top