कोल्हापुरातील प्रसिद्ध व्यक्ती
समाजासाठी देशासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला लोक एखाद्या मानद उपाधीने संबोधित करायला सुरुवात करतात आणि पुढे तीच उपाधी त्या व्यक्तीची ओळख होऊन जाते.कोल्हापूर जिल्ह्याने विशेष करून कला संस्कृती ची अनेक मान्यवर घडवले आहेत,याचबरोबर खेळामध्ये अनेक मान्यवर घडले आहेत.छत्रपती शाहू महाराजांचा जन्म हि याच नगरीत झाला आहे.
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज
- छत्रपती राजाराम महाराज
- वीर शिवा काशीद
- ज्योत्याजी केसरकर
- बाजीप्रभू देशपांडे & फुलाजीप्रभू देशपांडे
- रामचंद्र नीळकंठ बावडेकर
- सरसेनापती धनाजी जाधव
- सरसेनापती संताजी घोरपडे
- रत्नाप्पा कुंभार
- डॉ वसंत गोवारीकर, वैज्ञानिक
- जयंत नारळीकर
- अनंत नारळीकर
- शिरीष बांदारकर
- आशुतोष गोवारीकर
- डॉ. बापूजी साळुंखे
- शिवाजी सावंत
- बाबा कदम
- राजन गवस (लेखक)
- रणजित देसाई
- उदयोजक राम मेनन
- शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे . पी. नाईक
- बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर
- उत्तम कांबळे (लेखक)
- भानू अथैया
- बाळासाहेब खर्डेकर
- वि.स.खांडेकर
- शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे . पी. नाईक
- बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर
- अरुण सरनाईक
- श्रीमंत नारायणराव घोरपडे (इचलकरंजी जहागीरदार )
- मास्टर विनायक
- वसंत गोवारीकर
- शिवराम भोजे
- ज्ञानेश्वर मुळे
- विकास खारगे
- झोंबी कार आनंद यादव
- विजय तेंडुलकर
- लता मंगेशकर व कुटुंबीय
- सूर्यकांत मांडरे
- चंद्रकांत मांडरे
- कुलदीप पवार
- भालजी पेंढारकर
- व्ही. शांताराम
- संगीतकार,गायक सुधीर फडके
- जगदीश खेबूडकर
- अभिनेत्री उमा भेंडे
- संगीतकार राम कदम
- खलनायक राजशेखर
- अभिनेता वसंत शिंदे
- गणपत पाटील (अभिनेता)
- रमेश देव आणि सीमा देव
- बाबुराव पेंटर
- सुरेश वाडकर
- प्रसेन कोसंबीकर
- सागरिका घाटगे
- प्रभाकर कोंडुस्कर (कोंडुस्कर ट्रॅव्हल्स)
- उदयोजक राम मेनन
- भारताचे पहिले हिंद केसरी पै. श्रीपती खंचनाळे
- खाशाबा जाधव ( कुस्ती )
- रमेश पोवार (क्रिकेटपटू)
- पै.दादू चौगुले (महाराष्ट्र केसरी)
- पै.विनोद चौगुले (हिंद केसरी)
- पै. गणपतराव आंदळकर (हिंद केसरी)
- पै. मारुती माने
- कबड्डीपटू सिद्धार्थ देसाई
- राही सरनोबत (नेमबाज)
- तेजस्विनी सावंत (नेमबाज)
- सिद्धार्थ देसाई (कब्बडी)
- वीरधवल खाडे (जलतरण)
- संग्राम चौगुले ( शरीरसौष्ठव )
- सुहास खामकर ( शरीरसौष्ठव )
- पद्मश्री.डॉ.डी.वाय. पाटील
- पुढारीकर प्रतापसिह जाधव
- विश्वास नांगरे पाटील
- संजय घोडावत
- पृथ्वीराज पाटील ( महाराष्ट्र केसरी )